औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली. अन्नधान्याचे उत्पादन वाढले. औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारले.