औद्योगिक क्रांतीची कारणे आणि परिणाम काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
औद्योगिक क्रांती मुळे शहरी जीवनाचा विस्तार व शहरीकरण प्रक्रीयेने वेग घेतला नव्या तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा शोध आणि त्यांचा वापर शेती, उत्पादन, खाणकाम, दळणवळण, व्यापार अशा मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत विस्तारला. त्याचे परिणाम ग्रामीण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर झाले.