नव्या व्यवस्था, नवी मूल्ये, नवे अर्थोत्पादन, नव्या भांडवली व्यवस्था, नवे रोजगार, नागरीकरण, सर्वच सामाजिक संस्थांमध्ये झालेले आमूलाग्र बदल या गोष्टी औद्योगिक क्रांतीमुळे घडून आल्या.