औद्योगिक क्रांती करिता कृषि क्रांती, लोकसंख्येचा विस्फोट, व्यापारिक प्रतिबंधची समाप्ती ,पूंजी आणि नवीन तांत्रिकीकरण, कॉलनीज ,राष्ट्रवाद, कारखाना पद्धती ही प्रमुख कारणे ठरली. शहरीकरण: बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातील लघु उद्योगांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली