1780 ते 1850 च्या दरम्यान ब्रिटनमधील उद्योग आणि अर्थव्यवस्थेत झालेल्या परिवर्तनाला 'पहिली औद्योगिक क्रांती' म्हणून संबोधले जाते.