औद्योगिक व्यवस्थापनात उत्पादकता म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादकता म्हणजे अशा उत्पाद व निवेश यांचे गुणोत्तर होय. हे गुणोत्तर वाढले की त्याचा अर्थ उत्पादकता वाढली, असा होतो. निवेशात फक्त कामगारांचा विचार करण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे बहुतेक देशांत रोजगारीचे विश्वसनीय आकडे सहज उपलब्ध असतात.