औद्योगिक संघटनेची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
औद्योगिक संघटना : उद्योगांशी निगडित असलेल्या सर्व प्रश्र्नांविषयी निर्णय घेण्याकरिता, त्यांना भांडवल पुरविण्याकरिता व विशेषतः त्यांत असलेला धोका स्वीकारण्याकरिता जी संघटनानिर्माणकेलीजाते, तिलाऔद्योगिक संघटनाअसेम्हणतात. औद्योगिक विकासाबरोबर अशा संघटनेच्या स्वरूपात वेळोवेळी बदल होत गेले आहेत.