औद्योगिक संयोग म्हणजे काय आडवा समांतर संयोग उदाहरणासह स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कापड निर्मितीच्या कार्यात कापसाचे उत्पादन, त्याचे सुतात व नंतर कापडात रूपांतर वगैरे अनेक टप्पे आहेत. ज्यावेळी सुताच्या गिरण्यांचे मालक किंवा कापडगिरण्यांचे मालक संघ निर्माण करतात, तेव्हा समस्तर संयोग अस्तित्वात आला, असे म्हटले जाते. साखर कारखान्यांच्या मालकांचा संयोग हेही समस्तर संयोगाचे उदाहरण आहे.