औद्योगिकीकरणाची आवश्यकता का असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्थव्यवस्थेतील विविध विभाग व त्यांची वाढ परस्परांशी निगडित झालेली असते. औद्योगिकीकरण म्हणजे शेतीकडे दुर्लक्ष असे समजण्याचे कारण नाही. उलट शेतीचा विकास वाढीव औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असतो. शेतीपासून निघणारा कच्चा माल व अन्नधान्य ह्यांची औद्योगिकीकरणाला अत्यंत जरूरी असते.