जिथे मालक व नोकर यांचे औपचारिक संबंध असतात व किमान १० जण कामाला असतात, अशा संघटनेला औपचारिक क्षेत्र म्हटले जाते. भारतात अनौपचारिक अर्थव्यवस्थेचे प्राधान्य आहे. भारतासारख्या देशात जिथे गरिबांची संख्या मोठी आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैसाअसतो.