औरंगजेब अहमदनगर ला कधी आला?
✅ Updated recently
औरंगजेबाचं 1683 मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती.