शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान तथा मिर्झा अबू तालिब हा तुर्कस्तानचा नवाब होता. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता.