औरंगाबाद (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे प्रदिप शिवनारायण जैस्वाल हे औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.