औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या किती अाहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ. कि. मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे.