औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती गाव आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्ह्यात एकूण १३६२ गावे आहेत. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत: