औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते?
✅ Updated recently
औरंगाबाद चे जुने नाव खडकी असे आहे... आणि औरंगाबाद हे नाव अर्थातच औरंगजेब मुळे पडले.