कंपनी कमीत कमी किती महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो. कंपनी किमान ६ महिने आणि कमाल ३६ महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही.