या कायद्यात एकूण 93 कलमे आहेत. आतापर्यंत सुसंगत नियमांसह 92 कलमे अंमलात आणण्यात आली आहेत. सीएए -17 तील एका कलमाच्या (कलम 81 - निधींसंदर्भात )आणि कलम कलम 23 व 80 च्या काही भागाच्या अंमलबजावणीसाठी , कंपनी कायदा 2013 अंतर्गत अधिसूचित नियम आणि अर्जांच्या तीन संचात सुधारणा आवश्यक आहेत.