आपण ज्या व्यक्तीला आपला माल विकला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव आपल्याकडुन घेतलेल्या मालापैकी काही माल परत केला. मग जितका किंमतीचा माल समोरच्या व्यक्तीने आपणास रिटर्न केला आहे त्याची इंट्री करण्यासाठी जो मेमो आपल्याकडुन तयार केला जात असतो. त्यालाच आपण क्रेडिट नोट असे म्हणत असतात.