एखादि कंपनी जेव्हा स्थापन केली जाते तेव्हा तिचे भागभांडवल जमा केले जाते. जे हे भांडवल देतात ( म्हणजे पैसे देतात ) त्यांना तितक्या रकमेचेी, एक प्रकारची मालकी कंपनीत दिली जाते . त्याला समभाग किंवा शेअर्स म्हणले जाते.