कंपनीच्या नाव निश्चितीसाठी किती फी भरावी लागते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कंपनीच्या घटनेची प्रत - नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी - कंपनीचे ऍड्रेस प्रूफ - तुमचे पासपोर्ट आणि लायसन असे किमान दोन आयडी - विहित नमुन्यातील फोटो - पॅन कार्डाची प्रत ही कागदपत्रे लागतील. या नोंदणीसाठी रु. ५०० फी आहे.