कंबोडियात मंदिरे आहेत का?
✅ Updated recently
अंगकोर वाट हे कंबोडियामधील मंदिर संकुल आणि १६२.६ हेक्टर (१,६२६,००० चौ. मीटर; ४०२ एकर) जागेवर असलेले जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. हे हिंदू मंदिर आहे.