कचऱ्याची विल्हेवाट का महत्त्वाची आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अभ्यास करणे व कचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे कचऱ्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणाऱ्या समस्याही वाढत आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय काही नजरेसमोर येत नाहीत. वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे.