शेतातील/बागेतील कचरा :- झाडांची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, जनावरांचे मल – मूत्र, विविध रसायने व खते यांचे अवशेष. इलेक्ट्रॉनिक कचरा :- आपण वापरून खराब झालेला इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे टेलीव्हिजन संच, मोबाईल फोन्स, संगणक व त्याचे भाग असा विविध प्रकारचा कचरा हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये मोडतो.