कडोसरी म्हणजे काय?
✅ Updated recently
कडोसरी, कडोस्त्री-सी—स्त्री. १ कमरेस बांधलेल्या (लुगडें, धोतर इ॰) वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यांत येणारा भाग (यांत पैसा, सुपारी इ॰ जिन्नस ठेवतात). 'कडोसरी नसला तरी कनवटीला खास आहे.