कथेच्या अंतरंगात कथानक, कथाबीज, संवाद, वातावरण, निवेदन, आरंभ-मध्य-शेवट हे घटक महत्त्वाचे असतात. तसंच कथेचे शीर्षकही महत्त्वाचे असते. कथेत असणारा आशय हा शीर्षकातून प्रतिबिंबित होणे आवश्यक असते.