कन्याकुमारीला कन्याकुमारी का म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भूमीचा टोकावर असणारे हे गांव पूर्वी केप कॉमोरीन ह्या नावाने देखील ओळखले जाते. तसेच स्थानिक भाषेत (तमिळ) ह्याचा उच्चार कन्नीकुमरी असा देखील केला जातो. कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनिक केंद्र नागरकोविल (२२ कि.