कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी काय केले?
✅ Updated recently
कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ देण्यासाठी गांधींजीचं मन वळवलं. 1926मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली