कर्कवृत्त म्हणजे काय?
✅ Updated recently
पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तरेस सुमारे २३° ३०' एवढ्या कोनीय अंतरावर व त्याला समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात