कर्कवृत्त व मकरवृत्त म्हणजे काय?
✅ Updated recently
कर्कवृत्त हे असे वृत्त आहे की ज्यावरील ठिकाण हे सूर्य १२ वाजता डोक्यावर येऊ शकेल असे सर्वात उत्तरेकडील ठिकाण आहे. अर्थात कर्कवृत्ताच्या उतृतरेकडील दिल्ली,लखनऊ, बीजिंग, मॉस्को इत्यादी ठिकाणी कधीच सूर्य डोक्यावर येऊ शकत नाही. मकरवृत्त : कर्कवृत्ताएवढेच पण दक्षिण अक्षांश असलेली ठिकाणे जोडणरे वर्तुळ.