कर्कवृत्ताच्या आसपास क्षारता किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कर्कवृत्ताच्या आसपास सागरजलाची क्षारता ३६% असून मकरवृत्ताच्या आसपास ३५% इतकी आहे.