हे कर्ज कसे फेडावे हे मुख्यतः तुमच्या उत्पन्नावर व खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. जर तुमच्या उत्पन्नाच्या 20 टक्के भाग कर्जावर खर्च होत असेल, तर किमान 10 टक्के रक्कम दर महिन्याला तुम्ही भविष्यातील कर्जफेडीसाठी राखून ठेवायला हवी. कर्जफेड होईपर्यंत वायफळ खर्चावर मर्यादा घालाव्यात.