कर्जाची परतफेड कशी करायची हा निर्णय कर्जदार आणि धनको ठरवतात. एखाद्या व्यावसायिक किंवा विशेष हेतूने घेतलेल्या कर्जासाठी व्यवसायातून येणारे उत्पन्न, किंवा हेतूची पूर्तता याचा विचार परतफेड ठरवताना केला जातो.