कर्जाची हमी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
✅ Updated recently
बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईलच याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.