जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी दुसर्‍या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमती देत असते आणि जर कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही, तर त्या कर्जासाठी ती एकप्रकारे ती जबाबदारही असते. त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते