कर्नाटक युद्ध म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१७४६ ते इ. स. १७६३ या कालखंडात तीन युद्धे झडली. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकात झालेली ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात.