कायसंबल्ली चेंगलुराया रेड्डी (4 मे 1902 - 27 फेब्रुवारी 1976) हे म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक) पहिले मुख्यमंत्री होते. रेड्डी यांनी नंतर मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.