बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.