२०११ च्या जनगणनेनुसार, कर्नाटकात ८४ टक्के हिंदू, १२.९ टक्के मुस्लिम, १.९ टक्के ख्रिश्चन आणि १.२ टक्के इतर धर्मीय होते.