कर्नाटकात विधान परिषद आहे का?
✅ Updated recently
कर्नाटक विधानसभा हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: कर्नाटक विधान परिषद). २२५ आमदारसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे कामकाज बंगळूरमधून चालते.