कर्नाटकात विधान परिषद कुठे आहे?
✅ Updated recently
कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंगळूरमधील विधान सौध ह्या इमारतीमध्ये भरते.