कामगार राज्य विमा कायदा, १९४८ नुसार, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासोबतच, त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता पुरविण्यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे कामगार राज्य विमा योजना राबविली जाते.