या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ. स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' असे नामाभिधान केले गेले.