कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या विद्यापीठाने डी लिट प्रदान केली?
✅ Updated recently
पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.