कलम 370 नंतर काय बदलले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आता वेगळा ध्वज नाही : जम्मू-काश्मीरचाही स्वतंत्र ध्वज होता. तेथील सरकारी कार्यालयांमध्ये भारताच्या ध्वजासह जम्मू-काश्मीरचा ध्वजही वापरला जात होता. आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा ध्वज असणार नाही.