कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला दिलेले विशेष अधिकार पूर्णपणे संपले. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय राज्यघटना पूर्णपणे लागू होणार आहे. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरला स्वतःचे स्वतंत्र संविधान राहणार नाही