कलासमीक्षा : सामान्यत: एखाद्या चित्रशिल्पादी कलाकृतीच्या कलात्मक मूल्यांसंबंधी चिकित्सापूर्वक दिलेला निर्णय, म्हणजे कलासमीक्षा होय.