कलांचे महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्माक तेथे मानव आकर्षीला जातो. मानवाची दृष्टी जेव्हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते जेव्हा तो कलेचा भोक्ता होतो. मानव हा बुध्दीचे लेणे लाभलेला आणि म्हणून इतर प्राण्यापेक्षा वेगळा प्राणी आहे