कल्पना चावला किती वेळा अंतराळात गेली?
✅ Updated recently
कल्पना चावला हे असे नाव आहे,ज्याला कोणत्या हि परिचयाची गरज नाही आहे. कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला आहे. कल्पना चावला यांनी २ वेळा अंतराळात जाण्याचा विक्रम केला आहे.