कल्याण ठाणे ग्रामीणमध्ये येते की ठाणे शहरात?
✅ Updated recently
कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. जिल्ह्यात ठाणे, वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर या १३ तालुक्यांचा समावेश आहे.